तुम्ही या देशात VVIP असाल तर काहीही करु शकता

या देशात तुम्ही जर VVIP असाल तर तुम्ही काहीही करू शकता. जेल मधून साक्षीदारांना संपवू शकता. पिडीत तरूणीला ही मारू शकता.. हे सर्व एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी सारखं आहे. धक्कादायक...