Rahul Gandhi आणि Sonia Gandhi यांच्या अध्यक्षपदावरून Congress मध्ये काय घडतंय?
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या अध्यक्षपदासंदर्भात जाहीर सुतोवाच केल्यानंतर काँग्रेस पक्षात थेट दोन गट पडल्याचं पाहायला मिळतं. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही सोनिया गांधी या पदावरून पायउतार...